Browsing Tag

PaisaPani

मल्ल्या भारतात येवो न येवो, किंगफिशर हाऊस मात्र विकले…

विजय मल्ल्याच्या मालकीचे आणि आता बंद पडलेले किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्यालय कर्जदारांनी अखेर विकले आहे. हैदराबादच्या एका खाजगी डेव्हलपरने 52 कोटी रुपयांना हे घर विकत घेतले आहे. सॅटर्न रियल्टर्सने एकूण मूळ किंमतीच्या तुलनेत अगदी कमी पैसे…
Read More...

IRCTC ने दिला स्प्लिट, शेअर घ्यावा की नको? तज्ञ काय म्हणतायत?

आर्थिक वर्ष २०२१-२२ चे निकाल जाहीर करताना, IRCTC व्यवस्थापनाने IRCTC चे शेअर्स १:५ रेशोमध्ये स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १० रू इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू २ रु होईल. त्याचप्रमाणे, आयआरसीटीसीच्या स्टॉकची किंमत २६६० रू वरून…
Read More...

काय चाललंय काय? आता आणखी एक आयपीओ

भारतीय शेअर बाजारात आयपीओची चलती असताना आता आणखी एक आयपीओ येऊ घातला आहे. ट्रॅव्हल बुकिंग ॲप ixigo प्रायमरी फंड द्वारे 750 कोटी आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून OFS द्वारे 850 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीने सेबीकडे फाईल…
Read More...

टाटांचा नादच नाही! मेडल हुकलेल्या खेळाडूंना देणार ‘सोनेरी’ रंगांची गाडी

नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिंपिक भारतातही आजवरचे सर्वात चांगले ऑलंपिक ठरले. भारताने एकूण सात पदके कमावली. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत भारताच्या ऑलिंपिक मोहिमेवर सुवर्णमोहोर लावली. मात्र असे काही खेळाडू होते की जे पदकाच्या अगदी…
Read More...

योकोहामा करणार विस्तार, विझाग प्लांटमध्ये मोठी गुतंवणूक करण्याचा इरादा

योकोहामा ह्या जपानी टायर कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमस्थित आपल्या ऑफ-हायवे टायर प्लांटमध्ये १७१ मिलियन डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे, जी नियोजित क्षमतेच्या जवळपास दुप्पट आहे .योकोहामा हायवे टायर्सचे सीईओ…
Read More...

ड्रीम स्पोर्ट्स करतेय स्टार्टअप्समध्ये 250 मिलीयन डॉलरची गुंतवणूक

ड्रीम स्पोर्ट्स या नामांकित गेमिंग कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेमिंग, फिटनेस अश्या स्टार्टअप मध्ये २५० मिलीयन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रीम कॅपिटलने १०० मिलीयन डॉलर पर्यंतची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.…
Read More...

वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात – येतोय आणखी एक आयपीओ

नामांकित लाइफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडने सेबीकडे आयपीओद्वारे फंड उभारण्यासाठी अधिकृत कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार,शेअर विक्रीमध्ये प्रमोटर्सद्वारे 150 करोड़ किमतीचे 1.32 करोड़…
Read More...

बिग बुलने टायटन विकला…पण काळजीचे कारण नाही

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी सलग तिसऱ्या तिमाहीत घड्याळे आणि ज्वेलरी बनवणारी कंपनी टायटनमधील आपला हिस्सा कमी केला. मात्र अनेक ब्रोकर्सच्या मते हे काळजी करण्याचे कारण नाही. 2021-22 च्या उर्वरित काळात कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर होणाऱ्या…
Read More...

LIC कडे डेथ क्लेम करायचा आहे? ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत

जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल,तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. जर LIC पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन केली जाते.यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि त्यावर संबंधित इन्शुरन्स…
Read More...

एखाद्या लग्नाच्या खर्चापेक्षा महाग असलेले परदेशातील शिक्षण घेण्यासाठी पैसा कसा गोळा करावा?

परदेशातील नामांकित विद्यापीठात शिकणे हे आता केवळ एक फॅड राहिलेले नाही. फक्त श्रीमंतांची मुलेच परदेशात शिकू शकतात अशीही परिस्थिती आता राहिलेली नाही. मध्यमवर्गाच्या खर्च करण्याच्या वाढत्या क्षमतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे …
Read More...